
ओबीसीसाठी मोदी आवास घरकुल योजना
15 ऑगष्टच्या ग्रामसभेत पात्र लाभार्थींची निवड – तृप्ती धोडमिसे जनप्रवास । प्रतिनिधी सांगली : ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड यादी 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या आहेत. राज्य