
भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन
दिनेशकुमार ऐतवडे, सांगली येणार्या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. जो तो पक्ष आपआपल्या तयारीला लागले आहेत. केंद्रात आणि राज्यात आपलाच पक्ष येणार असे प्रत्येक पक्षाला वाटत असले तरी भाजपने मात्र देशात आणि राज्यात वेगळाच अजेंडा राबवत आहेत. प्रादे शिक पक्षाचे निर्मुलन करून देशात केवळ भाजप हाच एकमेव पक्ष ठेवायचे असा जणू निर्धारच त्यांनी केला