
राजकारण
ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न…
दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ यउ लागली आहे, तसे अनेकांना खासदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षात अनेक उलथापालथी झाल्या. कोण कोणत्या पक्षाबरोबर आहे, हा संशोधनाचा विषय झाला आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत मलाच उमेदवारी मिळणार आणि मीच खासदार होणार असे अनेकांना वाटत आहे. गेल्या पाच वर्षात तोंडही न दाखविलेले सदाभाउ खोत