सांगली
सांगलीकरांना शुद्ध पाणी हवं आणि ते थेट चांदोली धरणातूनच आणावे लागेल
सांगलीकरांना शुद्ध पाणी हवं आणि ते थेट चांदोली धरणातूनच आणावे लागेल, अशी आग्रही भूमिका ‘क्लीन सांगली, हेल्दी सांगली’मध्ये मांडण्यात आली. तर कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एकजूट, रखडलेली ड्रेनेज योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी दबावगट निर्माण करणे, वारणा उद्भव योजना, कचरा वर्गीकरणाचा प्रश्न यांसह स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या विविध मुद्यांवर सविस्तर मुद्दे मांडण्यात आले. ‘क्लीन