राजकारण
कुणीतरी दखल घ्यावी म्हणूनच वैभव पाटलांचा टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न
सुहास बाबर : वैभव पाटलांवर जोरदार हल्लाबोल जनप्रवास विटा ज्यांचा या सर्व घडामोडींशी काहीच संबंध नाही, त्यांनी कुणाच तरी ऐकून किंवा माझी दखल घ्यावी, म्हणून टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता खासदार संजयकाका पाटील यांनी राजीनामा देवू नये, यासाठी बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही गेल्या निवडणुकीत खासदार पाटील यांचे काम केले आहे. त्यावेळी