लोकल न्यूज
सांगली-पेठ रस्त्याच्या कामाला सुरूवात
जनप्रवास । सांगली सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला बुधवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातच हे काम सुरू करण्याची मागणी नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असून दोन वर्षात चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. सांगली-पेठ हा सुमारे 41 किलोमीटरचा रस्ता गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. रस्ता हा वाहतुकीसाठी