लोकल न्यूज
वारणा उद्भवचा अद्याप सर्व्हेच नाही
वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव आठ दिवसात पाठवण्यात येईल असे आयुक्त सांगत असताना या योजनेचा अद्याप सर्व्हेच झाला नाही, अशी माहिती महापालिकेचेच कार्यकारी अभियंता सुनील पाटील देतात. यातली विसंगती पाहता आयुक्तांनीच याबाबत वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आले आहे. निमंत्रक सतीश साखळकर यांनी आज पत्रक प्रसिध्दीस देऊन लवकरच मंचच्यावतीने प्रस्तावित वारणा उद्भव