(sangli ) वारणा उद्भव योजनेमुळे हजारो एकर शेतीचे होणार नुकसान the warana schem take from samdoli
(dineshkumar aitawade 9850652056) सांगली शहर आणि कुपवाडसाठी सांगली महापालिकेने वारणा उद्भव पाणी योजना राबविण्याचा घाट घातला आहे. परंतु या योजनेमुळे वारणा काठावरील हजारो एकर शेतीचे नुकसान होणार असून, अगोदरच दारिद्र्यात पिचलेला शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यासाठी वारणा काठावरील शेतकरी एकत्र येत असून, या योजनेला विरोध करण्याचे नियोजन होत आहे. सांगली आणि कुपवाड शहराला सध्या कृष्णेचे