सनातन धर्मामुळे भारत जगाचा विश्वगुरु ठरेल
डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास जनप्रवास । सांगली देशातील तथाकथांनी जीवनासाठी मध्यम मार्ग सांगून ठेवला आहे. सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हिंदू राष्ट्राचा उध्दार झाला पाहिजे. सनातन धर्माची तहान सर्वांना लागली असून सर्वजण भारतावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे आपला ‘स्व’ स्पष्ट झाला पाहिजे. वाटेल ती किंमत मोजून देशाचे आणि देशबांधवांचे हित साधेल तो आम्ही