डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास
जनप्रवास । सांगली
देशातील तथाकथांनी जीवनासाठी मध्यम मार्ग सांगून ठेवला आहे. सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हिंदू राष्ट्राचा उध्दार झाला पाहिजे. सनातन धर्माची तहान सर्वांना लागली असून सर्वजण भारतावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे आपला ‘स्व’ स्पष्ट झाला पाहिजे. वाटेल ती किंमत मोजून देशाचे आणि देशबांधवांचे हित साधेल तो आम्ही उभा करु. तो देश मोठा झाला तर जगावर अधिपत्य गाजवणारा आणि सर्वांना बरोबर घेवून जाणारा भारत विश्वगुरु ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगलीत व्यक्त केला.
येथील चिंतामणराव पटवर्धन व्यापार महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये डॉ. भागवत बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा मनिषा काळे, माधव बापट, प्रकाश बिरजे, माणिक जाधव, अमृता गोरे, विनायक काळे आदी. उपस्थित होते.
डॉ. भागवत पुढे म्हणाले, देश म्हणजे देशाची परिस्थिती देशातली माणसं देशाची जमीन देशातली बायोडायव्हर्सिटी हे सगळं जन जल जंगल जमीन जानवर असा पण म्हणतो हिंदी जमेची बाजू कोणती आणि तुटीची बाजू कोणती? मी कोण माझं स्वरूप काय आणि कोणतीही उन्नती प्रगती करायची असली तर ती माणसाच्या स्वतःच्या प्रकृतीच्या आधारावर जी होते ती त्याला शोभणारी असते ती त्याची उन्नती म्हणवल्या जाते हत्ती फुटबॉल खेळतात माकड सायकली चालवता आपण पैसे देऊन तिकीट काढून ते पाहायला जातो टाळ्या वाजवतो पण माकडांची उन्नती झाली हत्तीची उन्नती झाली असा आपण कधी म्हणत नाही कारण सायकल चालवणं फुटबॉल खेळणं ही पशुंची प्रकृती नाही तसं
प्रगतीची व्याख्या ही प्रत्येकाच्या त्याच्या स्वतःच्या कर्तत्वावर अवलंबून असते आणि म्हणून स्वरूप ओळखणे स्वार्थ दर्शन लक्षात ठेवून वागणे को हम काचमे शक्ती आणि आमची शक्ती कोणती आहे जगामध्ये निर्णय देशांची निराळी शक्ती असते राष्ट्रांचा प्रयोजन असतं ते प्रयोजन सफल करण्याकरता राष्ट्र उदयाला येतात आणि ते प्रयोजन सापडले सिद्ध झालं की त्या राष्ट्रांचा हळूहळू दिलं होतं असा विवेकानंद सांगतात जगापुढे त्या कालच्या बलाढ्य सामारी शक्तीचा आदर्श प्रस्थापित करण्याकरता रोमचा उदय झाला आणि तो आदर्श प्रस्थापित करण्याचे काम संपल्यानंतर रूमचा विनाश ही झाला म्हणून का चेन्नई शक्ती आमची शक्ती कोणती? त्यानुसार आपली शक्ती असते आपला प्रयोजन संपलं करण्याकरता जे जे आवश्यक असतं ती आपली शक्ती असते या सगळ्यांचा विचार रोज केला पाहिजे असा सूत्र आहे असा विचार व्हावा लागतो आणि म्हणून 1857 मध्ये स्वातंत्र्य करता एक मोठा देश व्यापी प्रयत्न आपल्या इथल्या लोकांनी केला त्यात राजे होते संन्यासी होते आणि सामान्य जनता ही होती आणि तो प्रयत्न यशस्वी झाला नाही शौर्य मध्ये आपण कमी पडलो नाही.
संख्येमध्ये आपण कमी कधीच नव्हतो आपल्याला आपल्या देशातच लढाया होत मुठभर संख्येने बाहेरच लोक आले होते हवामान परिचित नाही इथल्या भूमिती सवय नाही पण तरीही आपला प्रयत्न फसला आणि त्याच्यामुळे समाजातल्या विचारवान लोकांमध्ये समाज धोरणांमध्ये विचार मंथन सुरू झालं की काय केलं पाहिजे एक विचार असा होता की काय वेगळं करायची काय आवश्यकता आहे आता केलं नाही जमलं पुन्हा प्रयत्न करू पुन्हा त्याचा शस्त्र करू आणि शस्त्रास्त्रान सहित प्रतिकार करून आपल्यावर गुलामीला जाणार्या शत्रूला आपल्या देशातून आणि म्हणून 1857 चा संघर्ष सुरू होण्यापूर्वी पासून सशस्त्र संघर्षाची एक धारा सुरू झालेली होती ती पुढे चालू राहिली 57 चा तो संघर्ष संपला आणि पूर्वेकडे बिरजा मुंडा आणि पश्चिमेकडे वासुदेव बळवंत फडके सैन्यबळ देशमुख उभे राहिले.
त्यांनी 1947 45 मध्ये सुभाष बाबांचं तथाकथित अपघाती निधन होईपर्यंत ती धारा सुरू राहील आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रयोजन संपल्यामुळे ती धारा हळूहळू मुक्त झाली सावरकरांनी अभिनव भारताचा सांगता समारंभ घडवून पण काही अंधश्रद्धेने आपण गाजलो गेलेलं त्या दूर केल्याशिवाय आपली बुद्धी साफ केल्याशिवाय हे होणार नाही म्हणून समाज सुधारणा स्वातंत्र्य वगैरे नंतर पहिल्यांदा समाज योग्य बनवा म्हणून एक सुधारक आंदोलन सतत चालत असलेली हस्तगत सुरू आहे.
या प्रकारच्या गोष्टी घेऊन सुधारणांची चळवळ होत असते म्हणाले सुधारणा करायची पण ती कशी करायची आपली बैठक काय आपण कोणत्या अधिष्ठांवर उभे आहोत त्याच्या आधारावर सुधारणा म्हणून पहिल्यांदा आपली मूळ समजून घ्या आणि म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज याची स्थापना केली रामकृष्ण स्वामी विवेकानंद यांनी ते देशभर आणि दुनियेत सुद्धा भारताविषयी जागृती केली आपल्या मुलांना ओळखून निस्वार्थ जीवन सदाचार्य युक्त आणि सेवाप्रवण जीवन जगायचं प्रयत्न केला आणि चौथी एक धारा होती की बदललेल्या काळामध्ये राजकीय जागृतीची आवश्यकता आहे.
यापूर्वीच्या काळात युद्ध राजांची आणि सैन्यांची होत असत पण आता युद्ध हे समाज लढतो त्या समाजामध्ये राजकीय जाणीव जागृत केली पाहिजे त्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही स्वातंत्र्याचा लढा हा काही नेते समाज दुरेड आणि काही मोठ्या संख्येचा एक सैन्य यांचा विषय नाही केवळ सामान्य माणूस सुद्धा जागृत झाला पाहिजे आणि म्हणून समाजाच्या राजकीय आणि सामाजिक जागृतीची जी परंपरा सुरू झाली त्या परंपरेमध्ये लोकमान्य टिळकांचे स्थान हे अग्रणी आहे कारण जागृती तर सुरू झाली पण या जागृतीचा प्रयोजन काय कशाला याच्याविषयी निर्णया लोकांच्या निर्णया समजूती होत्या जागृती सुरू झाली कशाकरता देशी लोकांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून आणि विदेशी लोक हे पाहत होते.
या राजकीय जागृतीकडे त्यांना वाटलं की हा चांगला सेफ्टी भारतीय जनतेत असंतोष आहे 1857 मध्ये पळून जायची पाळी आली होती पण तो असंतोष आपल्याला समजला वेळीच म्हणून बरं झालं हा असंतोष निघून जावा याच्या करता सेफ्टी वॉल म्हणून याचा उपयोग होईल परंतु सुदैवाने त्या धारेमध्ये सुरुवातीपासून जे भारतीय कार्यकर्ते होते भारताच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी त्यांची धारणा पक्की असल्यामुळे सेफ्टी वाढ म्हणून त्याच्याकडे पाहत होते राज्यकर्ते परंतु त्यातच स्वातंत्र्याच्या लढायचं हत्यार बंद पण स्पष्टपणे त्याचा उद्भवत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच इतक्या स्पष्ट शब्दात संपूर्ण देशभर आपल्यावर त्याचे काय परिणाम येतील कोणती संकट येतील याची तमा न बाळगता लोकमान्य टिळकांनी केला आणि स्वतः उच्चार केला.
तो प्रत्येकाच्या हृदयात जागवला शब्द स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे स्वराज्य स्वातंत्र्य हे आपल्या भाषेतल्या शब्दात आपल्या सगळ्यांना परिचित आहे परंतु त्याच्या मागे कोणचा अर्थ दडलेला आहे याचा सखोल चिंतन करून स्वातंत्र्य विषयात एक विस्तृत आणि व्यापक काल सुसंगत असा विचार हा पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी मांड ला हे त्यांचे मत कार्य आणि या स्वातंत्र्यामध्ये तंत्रज असे महत्त्वाचा आहे स्वराज्यामध्ये राज्य जसं महत्त्वाचा आहे तसं सुवा हा शब्द सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाकडे आपण पाहतो त्यांनी जे जे सांगितलं ते ऐकतो वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की पुष्कळ त्यावेळेला लोक होते.
स्वातंत्र्याची उर्मी हे आपल्या देशात सामान्य माणसाची स्वाभाविक गोष्ट आहे आपल्या देशातला सामान्य माणूस सुद्धा गुलामीत राहणं कधी पसंत करत नाही ज्या दिवशी कुठल्याही परकीय आक्रमणाचा आपल्या देशाच्या सर्दीच्या आत पहिलं पाऊल पडलं आणि अंत तो गतवा यशस्वी झालेला आहे कोणचाही कालखंड पहा शकगुनांपासून आलेल्या आक्रमकतांचा इतिहास पहा हे लक्षात येतं कारण आपल्याला ग्रीकांच्या वेळेला एक मंत्र मिळाला नत्वे आर्यस्य दास्य भावा आम्ही संस्कृत लोक आहोत सुसंस्कृत माणूस गुलामी कधीही पसंत करत नाही.
तो स्वतंत्र वृत्तीचा असतो त्या काळात मग कविता झाली की सोन्याचा पिंजरा आहे फळे मधुर खावया असती नित्यमेत असे सुंदरी कनकपंजरीही बसे आहार निस्तथा पितो सुख मनात दुःख झु रे स्वतंत्र वनवृत्तिच्या घडी घडी सुखाचे लोकांच्या स्वभावाची एक अनिवार्य पण त्याला एक आवाज फुटावा लागतो त्याला एक साधन मिळावा लागतो त्याला एक रस्ता दिखावा दाखवावा लागतो ते काम व्यापक प्रमाणावर सर्व जणांमध्ये पोहोचवायचं सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा हे काम लोकमान्य टिळकांच्या काळात पहिल्यांदा सुरू झाला राजनीतिक जागृती हे क्लास वर करायला नाही ते मास्कवर झालं लोकमान्य टिळकांना पुढारी म्हणायचे समाज असतो आणि समाज जागृत झाला की मग सगळे धान्य पळून जातात सगळी दुर्दैव पळून जातात हे समाज पुरुषाच्या जागृतीचा व्याज काम चाललं आणि ती जागृती स्वच्छ पायावर होती तो स्वर कोणता हे लोकमान्य टिळकांनी झाली त्यांनी आपल्या सगळ्या कार्याचा अधिष्ठान ग्रंथ म्हणून भगवद्गीता स्वीकारली भगवद्गीता काय सांगून ठेवलाय सर्व उपनिषद गोपाला नंदन उपनिषद अध्यात्मिक ग्रंथ आहे असा आपण म्हणतो.
म्हातारपणी वाचून करतो पण तसं नाहीये कारण जगाचे जीवन दृष्टीच्या आधाराने चाल सामाजिक दृष्टी घडवणारे विभूती असतात प्रत्येक समाजात असतात ते याचा विचार करतात जग काय हे कुठून आलं कुठे चाललं मी कोण आहे मी कुठून आलो आणि कुठे जाणार आहे कुठे जायला पाहिजे हे जग आणि मी यांचा संबंध काय या तात्विक प्रश्नांची उत्तरं त्या त्या समाजातले विद्वानचिंतक संतोष होतात आणि त्यांना जे उत्तर मिळतात त्याच्या आधारावर त्या त्या समाजाचा स्वभाव बनतो माणूस बन तो म्हणून अध्यात्म आपण ज्याला म्हणतो चिंतन चिंतन याला म्हणतो ते आपल्या सगळ्या कृतींचा आपल्या सगळ्या कर्तृत्वाचा आपल्या सगळ्या भाग्याचा पाया असतो उपनिषद हे आपल्या देशातल्या चिंतनाचा परिपाक आहे भारतातून जितक्या विचार पद्धती निघालेल्या जडवादी असो की चैतन्यवादी असो.
त्या सगळ्या विचार पद्धतीने प्रामाणिकपणे अन्वेषण करून आपापल्या दृष्टीने जे सत्य प्राप्त केला आहे ते सत्य उपनिषदातून आलेला आहे आणि ती अनेक उपनिषद आहेत त्या उपनिषदांच्या सारांश रूपामध्ये भगवत गीता आहे तो भारतीय लोकांचा स्व आहे की जगात भीती बाळगायची आवश्यकता नाही कारण जन्ममृत्यू चक्र चालत राहतं पण जीव निघते असतो तो कपडे बदलतो शरीर बदलतो आणि त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगी प्राणपणांनी संघर्ष कराला मागेपुढे पाहू नये पळून जायची परवानगी नाही लढलच पाहिजे हातपाय गाळून बसायचं नाही मी जगेल की मरेन याची चिंता करायची नाही मला काय मिळेल हे पाहायचं नाही.
कर्तव्य आहे ते करायचं सगळ्या समाजाला जोडणार सगळ्या सृष्टीला जोडणार आणि जोडून ठेवून तिला उन्नत करणार असं जे सृष्टीची धारणा करणारं तत्त्व आहे तो धर्म आहे आपल्याकडे भागवत गीता त्याचे चार पाय सांगितले आहेत. सत्य करुणा तपास आणि सुचिता या चार च्या चौकटीत जे बसतो तो धर्म आहे यात जे बसत नाही ते चालत आलेला असेल तरी ग्रंथात लिहिलं असेल तरी ते त्या त्या वेळेचा आहे आज तो धर्म नाही आज जे आम्ही करतो त्यात सत्य आहे की नाही त्यात प्राणीमात्रांविषयी सृष्टी विषयी करून आहे की नाही तो विचार करताना मी अंतर्बाह्य मनाने पवित्र आहे की विचारात विचारांच्या आहारी जातो.
पवित्र असून तो विचार करतो की नाही आणि जो विचार केला आहे तो साकार करण्याकरता परिश्रम करतो की नाही हे चार असतील तर तो धर्म आहे तो धर्म त्या धर्माकर्ता लढायचं धर्माकर्ता मरावे अशी मारावे मारिता मारिता घ्यावे रज्जा बोले ही व्यक्तिगत जीवनातही असाच आहे आपला धर्म पाळायचा मरावा लागला तर मरायचं त्या धर्माच्या आड येणारी शत्रू म्हणजे परिस्थिती नसते आपल्या स्कूल विचार आणि आपलेच विकार असतात चढून असतात त्यांना मारायचं आणि असं मारता मारता आपल्याला आपलं राज्य मिळतं ज्याचे स्वामी आपणच आहोत आणि राष्ट्रवादी प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रधर्म आहे तो टिकवण्याकरता लढायचं त्याच्या आड येणार्यांचा संपर्क करायचा कारण त्या चौकटीत पटणारा धर्म जर आपण राहू तर आपला सदाचारच असेल त्या सदाचाराचा रक्षण करायचं आपण कोणाचे वैरी नाही आणि त्या सदाचाराचा राज्य सगळीकडे झालं पाहिजे.
हा भारताचा स्व आहे भारत हा सगळ्या सृष्टीची धारणा होईल अशी जीवनपद्धती स्वतः जगून जगाला देऊ इच्छितो त्या जीवनपद्धती संरक्षण प्राणपणाने करतो त्या जीवन पद्धतीचा संवर्धन करण्याकरता घाम गाळतो ते जीवन भारतात मनुष्याचे जीवन मानतात पैसे जमवले खूप आमच्यामध्ये आले करोडपती झाले तर पश्चिमेत कदाचित चरित्रे लिहिला जाईल पण आपल्या इथे पैसे जमवणार्यांचा चरित्र नसतं पैसे वाटणार्यांचा चरित्र असे जमवायला मना नाहीये पण ते वाटायचे कसे हे शिकायला पाहिजे राज्य प्राप्त करण्याची मनाई नाही आहे पण प्रजापालनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ते राज्य उपभोग शून्य स्वामी या नात्याने त्यात लिफ्ट न होता चालवता आलं पाहिजे पितृ वचना गाजर 14 वर्ष वरात जाणार्या राजाची गोष्ट 8000 वर्षे चालते सतत चालत असते टिळकांनी आपल्या सगळ्या सार्वजनिक जीवनाचा
जीवनाच्या सगळ्या क्रिया कलापामध्ये आणि हे नुसतं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं विचारपूर्वक आपले ठरवलं समाजाकरता काम करायचं मग त्याच्या करता बलदंड देणं पाहिजे एक वर्ष शिक्षणातून सुट्टी घेऊन व्यायाम केला आणि बलदंड शरीर सत्याशी कधी तडजोड केली नाही किती प्रकारांनी लिहिता येतो यासंबंधीची गोष्ट आहे आणि उभा जन्म देश बांधवांच्या कल्याणाकरता प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने देशाकरता समाजाकरता धर्मा करता त्यांनी काम केलं आणि म्हणून त्यांनी गीता रहस्य रचना त्याला महत्त्व आहे कारण तो गीतेतला कर्मयोग ते स्वतः जगलेले आहेत अनुभूतीतून आलेले तज्ञान आहे.
त्याला ईश्वरीय विभूती मुक्त संघ अनहमवादी धृती उत्साह समवितः तर नेता म्हणून मंचावर बसू भाषण करू गळ्यामध्ये हार पडतील जे जे काय होईल ते सगळं सहन करू त्याच काम करतात काढावी लागतील काळ्यापाड्या काढू हर्ष अमर्ष दोन्हीचा विचार न करता दोन्ही प्रकारच्या परिस्थितीला समचित्ताने सामोरे गेले तिथून परत आल्यानंतर त्यांना दिसलं की सगळीकडे समजून झाली इतक्या परिश्रमांनी जागृती केली आणि ती जागृती करण्याच्या प्रयत्न सहा वर्ष कारा वाजता आल्यावर काय देश बांधव झोपलेले झाले का होते बदलायला हवी आहे तेव्हा गांधीजींना पुढे आणलं गांधीजी चळवळ केली आणि जेवढा प्राप्त होतो ते पदरात पाडून घ्यायचा आणि अधिकार करता लढायचं उत्साहाने लढायचं आणि सगळं मिळालं नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे सगळं असं वागणारे म्हणजे लोकमान्य टिळक हे चिंतन
आपला देश आता जगात उपेक्षित राहिलेला नाही. जगाचे डोळे आपल्यावर आहेत. अनेक लोकांनी ईश्वर मांडणारे विचार पद्धतींचे प्रयोग केले. ईश्वर न मांडणारे, व्यक्ति केंद्रित, समाज केंद्रित विचाराचेही प्रयोग झाले. श्रद्धेने पुढे जा असाही प्रयोग झाला. विज्ञानाची प्रगती झाली. खूप सुख-सोयी झाल्या. त्याच्यामुळे जीवन सोपे झाले. आयुष्य वाढले, सोयी झालेल्या इकडे तिकडे जायच्या हाताच्या बोटावर सगळं जग आले. एका क्षणात दुसरीकडे संदेश पाठवू शकतो गोष्ट करू शकतो इतके प्रगती झाली पण मनुष्य प्राणीत हिंसा थांबली नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.