
vidhansabha election news : ज्या चिन्हा विरोधात लढले आज त्याच चिन्हावर लढण्याची वेळ
दिनेशकुमार ऐतवडे vidhansabha election news : ज्या चिन्हा विरोधात लढले आज त्याच चिन्हावर लढण्याची वेळ : राजकारणात कधी काय होईल ते काय सांगता येत नाही. राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमच शत्रू नसतो याची प्रचिती सध्या येत आहे. गेल्या निवडणुकीत ज्या चिन्हाविरोधात लढले आज त्याच चिन्हावर लढण्याची वेळ जिल्ह्यातील दोन उमेदवारांवर आली आहेे. इस्लामपूर