rajkiyalive

Day: July 30, 2023

राष्ट्रवादी

जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी

दिनेशकुमार ऐतवडे, जनप्रवास राज्यात नुकताच मोठा राज कीय भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह थेट सत्तेत सहभागी होत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. अजित पवारांचे पुढचे टार्गेट आमदार जयंत पाटील हेच असणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना जिल्ह्यातच रोखण्यासाठी आत्तापासूनच रणनिती आखण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून पेठचे रा हूल महाडिक यांनी

Read More »