
kolhapur accident news : नवे घर बांधले, मुंबईहून गावी आले, काळाने संपूर्ण कुटुंबालाच हिरावले; भरधाव टॅकने दाम्पत्यासह दोन मुलांना चिरडले
kolhapur accident news : नवे घर बांधले, मुंबईहून गावी आले, काळाने संपूर्ण कुटुंबालाच हिरावले; भरधाव टॅकने दाम्पत्यासह दोन मुलांना चिरडले : उत्तूर-निपाणी मार्गावरील मुमेवाडीनजीक भरधाव मालमोटारीने दुचाकीवरील कुटुंबालाच चिरडल्याने पती-पत्नीसह त्यांची दोन्ही मुले जागीच ठार झाली. दीपक दत्ताराम चांदे (वय 39), शोभा दीपक चांदे (35), जय दीपक चांदे (9) व
































































