राहुल गांधी यांच्या ‘कमबॅक’चा काँग्रेस अन् इंडियाला बुस्टरडोस
अमृत चौगुले, जनप्रवास काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष व मास लिडर राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन राहुल गांधी यांना खासदारकी पुन:र्बहाल करण्याचा मार्ग मोकळा केला. एवढेच नव्हे तर पुढे दोन टर्म सक्रिय राजकारणापासून वंचित ठेवण्याचा विरोधक एनडीएचा डावही आता उधळला गेला आहे. आता लोकशाहीच्यादृष्टीने योग्य-अयोग्य काही असो, पण राहुल गांधींचे संसदेत कमबॅक साहजिकच मोदी