
राजकारण
आटपाडीचा लाल दिव्याचा दुष्काळ संपणार काय
मुंबईत अमित शहा यांनी राज्यातील बड्या नेत्यांची नुकतीच बैठक घेतली आणि रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या बातमीला पुन्हा एकदा पंख फुटले. आता 15 ऑगस्टपूर्वी नक्की मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सांगली जिल्ह्यात अनिल बाबर आणि गोपीचंद पडळकर हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. 1990 पासून राजकारणात असणार्या अनिल बाबर