
सांगली
मौजे डिग्रजच्या मातीतील रांगडा स्वातंत्र्यसैनिक
15 ऑगस्ट निमित्त… शीतल चव्हाण, जयसिंगपूर….. ..रामचंद्र धोंडी कुंभार..यांना त्रिवार वंदन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी मौजे डिग्रजच्या मातीला विसरून जमणार नाही.. कारण या मातीने सुद्धा एका स्वातंत्र्यसैनिकाला जन्म दिलेला आहे..साधारण 1901-1902 चा जन्म असेल रामभाऊंचा…लहान वयापासूनच पैलवानकीचा नाद…तरुणपणात तर हा नाद आणखीनच बळावला…हळूहळू खांद्यावर पटका आला…डोक्यावर फेटा आला…नजरेत राकटपणा… अन्यायाची प्रचंड चिड रगा