
विद्यमानांना फायदा; इच्छुकांचा घाटा
मनपा निवडणूक लांबणीवर…! न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा परिषदांप्रमाणेच सांमिकु महापालिकेची निवडणूकही लांबणीवर जाणार आहे. अर्थात विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांचा मुदत संपल्यानंतर पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे क्रेडिट तत्काळ नसले तरी होईल तेव्हा मिळेल अमृत चौगुले जिल्हा परिषदांप्रमाणेच सांमिकु महापालिकेची निवडणूकही लांबणीवर न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा परिषदांप्रमाणेच सांमिकु महापालिकेची निवडणूकही लांबणीवर जाणार