
हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच
महाविकास आघाडीची भिस्त पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यावरच असणार आहे. कारण गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी महाविकास आघाडीत येतील, असा आशावाद बोलून दाखविला आहे. दिनेशकुमार ऐतवडे, सांगली लोकसभेच्या निवडणुका कधी लागतील काही सांगता येत नाही. भाजपने मिशन 45 अंतर्गत राज्यात सर्वत्र आपली तयारी सुरू केली आहे. 48 लोकसभा मतदार संघात