
राष्ट्रवादी
जयंतरावांचा बालेकिल्ला मजबूत; अजितदादांना सांगली कोसो दूर
राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील काहीजण गळाला लागले तरी फारसा फरक पडेल असे सध्या तरी चि नाही. त्यामुळे अजितरावांना ‘सांगली तशी कोसो दूरच आहे’ म्हणावे लागेल. अमृत चौगुले, जनप्रवास राष्ट्रवादी टेकओव्हर करण्यासाठी आता फुटीर अजित पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवारांचे खंदे निष्ठावंत व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना दे धक्कासाठी खुद्द अजित