
कोल्हापूर
चांद्रयान मोहिमेत उमळवाडचा स्वप्निल कांबळे ही सहभागी
दिनेशकुमार ऐतवडे चांद्रयान मोहिमेची अखेर चंद्रावर यशस्वी लँडींग झाले. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान मोहिमेची अखेर चंद्रावर यशस्वी लँडींग झाले. या चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण भारतातून प्राथर्ना करण्यात येत होते. गेल्या अनेक दिवसाची प्रतिक्षा संपून भारताने चंद्रावर कायमचे आपले नाव कोरले आहे. यामध्ये अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तींचा सहभाग असला तरी कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालुक्यातील