
राष्ट्रवादी
राष्ट्रवादीतील संशयकल्लोळ कायमच
सह्याद्रीचा सिंह शरद पवारांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजितदादांबाबत मवाळ भूमिकेमुळे अस्वस्थता अमृत चौगुले, जनप्रवास मुत्सद्दी नेते अन् सह्याद्रीचा सिंह असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या चाणक्यनीतीचा कोणालाच अंदाज बांधता येत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीतील फूट ते पुतणे अजित पवार यांच्या भेटी, फूटच नसल्याची भूमिका यामुळे संशयकल्लोळ आहे. अगदी ‘अजितदादांना पुन्हा माफी नाही’ म्हटले तरी यामागे