
भाजप
गोपीचंद पडळकर खानापूरमधून लढणार
निवडणूक लढवण्याची केली घोषणा ; आजी – माजी आमदारांना दिलं खुल आव्हान प्रताप मेटकरी : जनप्रवास आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढविण्याची घोषणा करत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शड्डू ठोकला आहे. आजी – माजी आमदारांना खुल आव्हान देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. खानापूर तालुक्यातील