
भाजप
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
गटबाजी अन् जागावाटपाचा पेच महाविकास आघाडीच्या पथ्यावर : सर्वोक्षणात सर्वच जागा डेंझर झोनमध्ये जनप्रवास : अमृत चौगुले (loksabha ) पश्चिम महाराष्ट्रात त्रांगड्याचा महायुतीला धोका लोकसभेच्या मैदानात भाजपच्या बेरजेच्या राजकारणात एकीकडे अंतर्गत गटबाजी आणि दुसरीकडे जागावाटपाचे त्रांगडे महायुतीला धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थात हे सर्व महाविकास आघाडीच्या पत्थ्यावर पडत असल्याचे सर्व्हेक्षणातून पुढे आले