
सामाजिक
समडोळीत शांतीसागर गुंफा शिलान्यासची भव्य मिरवणूक
विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या नियोजित गुंफाची शिलान्यासची समडोळीत भव्य मिरवणुकीने आगमन झाले. यावेळी सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, माणिक खोत, किरण पाटील, संजय सगोंडा, महाबल मुंडे, महावीर चव्हाण, संजय बेले आदी उपस्थित होते. दिनेशकुमार ऐतवडे (shantisagar