rajkiyalive

Day: September 13, 2023

क्राईम डायरी

रिलायन्स दरोड्यातील एका संशयितास अटक

 मुख्य सूत्रधार अद्यापही पसार : उघड नावांपैकी तिसराच केला अटक. जनप्रवास, सांगली  तीन महिन्यापूर्वी शहरातील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या दुकानावर भरदुपारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून पंधरा ते वीस मिनीटात अक्षरश: कोट्यावधी रुपयांच्या दागिन्यांची लूट केली होती. त्यानंतर सांगलीच्या पोलिसांनी बिहारमध्ये ठाण मांडून देखील त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांनी दि. ९ सप्टें.रोजी पाटण्यातून

Read More »