rajkiyalive

Day: September 19, 2023

काँग्रेसच्या जनसंवादला भाजप शह देणार का?

काँग्रेस नेत्यांत ऐकी, भाजपमध्ये दुफळी  अनिल कदम, जनप्रवास लोकसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरणही तापू लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात काँग्रेसने जनसंवाद पदयात्रा काढली. मरगळलेल्या काँग्रेसच्या पदयात्रेला जनतेतूनही साथ मिळाली. जनसंवादच्या माध्यमातून माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी एकत्र येवून काँगेसमध्ये ऐक्य असल्याचे दाखवून दिले. दुसरीकडे भाजपकडून

Read More »