rajkiyalive

Day: September 22, 2023

सांगली

सांगली मनपा क्षेत्रात 16 हजार भटकी कुत्री

जनप्रवास । सांगली महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरणासारख्या उपाययोजना करण्यात येत असतानाही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ही संख्या आता 17 हजारांवर गेली आहे. तर गेल्या तीन वर्षात सुमारे 5 हजार 400 जणांना भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची शहरात दहशत निर्माण झाली आहे. मनपाच्यावतीने वर्षाला दीड हजार कुत्र्यांचे

Read More »