
सामाजिक
समडोळीत जैन समाजाने घालून दिला आदर्श
संपूर्ण जैन समाज झाला एक : मान्यवरांची उपस्थिती : गावजेवणाला मोठा प्रतिसाद मिरज तालुक्यातील समडोळी येथे अनंत चतुर्दशी अर्थात अनंत लोपीची उत्साहात सांगता झाली. येथील न्यू विजय मंडळ आणि शांतीसागर क्रेडीट सोसायटी, शांतीसागर चॅरिटेबल ट्रस्ट, महावीर जिन मंदि र, शांतीनाथ जिनमंदिर, आदीनाथ जिन मंदिर आणि जैन समाजातील विविध जैन समाजातील मंडळाच्या पुढाकाराने संपूर्ण जैन