
सांगली
सलगरे लॉजिस्टिक पार्कचा ‘पोपट मेला’
जनप्रवास सांगली जिल्ह्याच्या औद्योगिकरणाला गती मिळण्यासाठी रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्ट उभारणीचा प्रस्ताव गेली नऊ वर्षे गाजत होता, मात्र हा प्रस्ताव बारगळल्यानंतर सलगरे (ता.मिरज) येथे लॉजिस्टिक पार्कचे नवे गाजर जिल्ह्याला दाखविण्यात आले, मात्र हे केवळ आश्वासनच ठरले. देशात उभारण्यात येणार्या 35 लॉजिस्टिक पार्कची माहिती नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडने दिली आहे. त्यामध्ये सलगरेचा समावेश नसल्याचे त्यांनी