
खानापूर विधानसभेसाठी नेत्यांमध्ये संभ्रम अन् कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ….
प्रताप मेटकरी, जनप्रवास खानापूर विधानसभेसाठी घोडा मैदान दूर असतानाच अनेक नेतेमंडळी आखाड्यात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. परंतु उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणारे नेते कसे आणि कोणाकडून लढणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. मात्र मतदार चांगलेच भांबावून गेले आहेत. खानापूर विधानसभा मतदार संघात 2024 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार अनिल बाबर