
राष्ट्रवादी
प्रतिक पाटील हातकणंगलेतून लोकसभेच्या रिंगणात?
कोल्हापुरातील दोन्ही जागांवर शरद पवार गटाचाही दावा शरद पवारांसमोर पदाधिकार्यांकडून उमेदवारीची मागणी मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून दावा करण्यात आला असतानाच आता शरद पवार गटाकडूनही दावा करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद