
मारुती चौक पुन्हा चर्चेत…
दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 कोण आला रे कोण आला, जनता दलाचा वाघ आला अशी गर्जना आली की लोक ओळखायचे सांगलीचे बिजलीमल्ल संभाजी पवार यांची एन्ट्री झाली. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविलेल्या वसंतदादांना त्यांच्या हयातीतच सांगली विधानसभा हिसकावून घेण्याचा भीमपराक्रम केलेल्या संभाजी पवारांनी चार वेळा आमदारकी जिंकली. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भूषविलेल्या संभाजी