
समडोळीतील कमान ठरत आहे लक्ष्यवेधी
आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी आणि वीराचार्य मॅरेथॉनच्या निमित्ताने मिरज तालुक्यातील समडोळी येथील कमान लक्ष्यवेधी ठरत आहे. या कमानीचे नुकतेच माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आचार्य शांतीसागरज महाराज यांना समडोळी येथे 8 ऑक्टोंबर 1924 रोजी आचार्य ही पदवी देण्यात आली होती. त्या घटनेला येणार्या दसर्यापासून 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने