
सामाजिक
शांतीनाथ मंदिराच्या मदतीने समडोळीत सर्वधर्मीय घरे दसर्यादिवशी उजळणार
दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 विसाव्या शतकातील प्रथमाचार्य 108 शांतीसागर महाराज यांच्या आचार्यपद शताब्दी महोत्सवास दसर्यापासून सुरूवात होत आहे. तसेच येथील 1008 भ. शांतीनाथ जिन मंदिरासही शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त समडोळीत मंगळवारी दसर्यादिवशी भव्य आणि दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एक लाख दिव्यांनी संपूर्ण गाव उजळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकही समाज आणि एकही