
जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध
84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1505 उमेदवारांचे अर्ज, बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत जनप्रवास, सांगली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायती व 26 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 29 सदस्य व तीन सरपंचपदासाठी पोटनिवडणूक लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी या ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. उर्वरित 84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1505