
हरिपूर, नांद्रेमध्ये काटा लढत
dineshkumar aitawade, 9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे आणि हरिपूरमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतीची मुदत संपून बरेच दिवस झाली होती. परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून येथील निवडणूक लांबली होती. सध्या तालुक्यातील या दोन मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या दोन्ही गावामध्ये पारंपरिक गटामध्येच काटा लढत लागली आहे. निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरू असून, दोन्ही गटांनी पहिल्या टप्प्यात प्रचारावर जोर दिला