
हरिपूरमध्ये एकहाती भाजपला मतविभागणीचा धोका
हरिपूर ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासाठी पहिल्यांच चौरंगी लढत जनप्रवास : सांगली : हरिपूर ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी मात्र चुरस वाढली आहे. यात परंपरागत संगूदादा बोंद्रे गट विरुद्ध मोहिते गटात परंपरिक लढत आहेच. पण प्रामुख्याने महिला खुला प्रवर्ग थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच चौरंगी लढत होत आहे. भाजपकडून बोंद्रे पॅनेलचे नेते अरविंद तांबवेकर यांच्या पत्नी राजश्री तांबवेकर तर मोहिते