
केवळ वचननामा नाही, आमची जबाबदारी
dineshkumar aitawade 9850652056 नांद्रे ग्रामविकासपॅनेलने येणार्या काळात गावात करावयाच्या विकासाकामांचा वचननामा प्रसिध्द केला आहे. हा केवळ वचननामा नसून, ती आमची गावच्या प्रती जबाबदारी असल्याचे मत पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट, अमित पाटील व महावीर भोरे यांनी व्यक्त केले. गावात विकासकामे करणे ही आमचे कर्तव्यच आहे. पूर्वी सत्ता असतानाही आम्ही गावच्या विकासकामासाठी कोणतेही राजकारण