
ग्रामपंचायत निवडणूक
नांद्रेत चर्चा केवळ पूजा भोरेंच्या लीडचीच
दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 मिरज तालुक्यातील नांद्रे ग्रामपंचायतीची निवडणूक रविवार 5 रोजी होत आहे. एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांच्या नांद्रे ग्रामविकास पॅनेलला विजयाची खात्री झाली असून, गावात आता केवळ चर्चा आहे ती सरपंचपदाचे उमेदवार सौ. पूजा महावीर भोरे यांना मिळणार्या लीडचीच. नांद्रे ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांनी सर्वच मतदारांनापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले