
भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी
अमृत चौगुले, जनप्रवास जिल्ह्यातील सर्वाधिक पक्ष म्हणून बिरुद मिरविणार्या भाजपमध्ये उफाळलेल्या गटबाजीतून दस्तुरखुद्द पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांना संघर्ष करावा लागत आहे. पक्षांतर्गत जिरवाजिरवीतून उफाळलेला हा संघर्ष टोकाला पोहोचला असून, या संघर्षाला आता हायकमांडही वैतागले आहे. दोन्हीकडून एकमेकांवर कडी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. कोणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पक्षांतर्गत कार्यक्रमांतही याचे दर्शन