
शेतकरी संघटना
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका
वाहने पेटवली, धक्काबुक्कीचा प्रकार जनप्रवास, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळीत ऊसदर आंदोलनाचा भडका उडालेला आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलथवून टाकण्याचा प्रकार टाकळीवाडी येथे घडला आहे. तर काल रात्री वारणा साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. गेल्या हंगामातील उसाला प्रति टन 400 रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन 3500