
सामाजिक
समडोळी हायस्कूलचा डंका जपान साकुरा विद्यापीठात
समडोळी हायस्कूलचा डंखा जपान साकुरा विद्यापीठात समडोळी शिक्षण संस्था संचलित समडोळी हायस्कूल समडोळी येथील 10 वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु. साधना संदिप भिलवडे हिने शालेय जीवनात वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून जपान टोकीया येथील साकुरा विद्यापीठ शैक्षणिक दौरा नुकताच पूर्ण केला. समडोळी सारख्या छोट्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत नामांकीत शास्त्रज्ञांच्या संपर्कातून जपानचा शैक्षणिक