
सांगली
सांगली-पेठ रस्त्याच्या कामाला 15 डिसेंबरला सुरूवात
जनप्रवास । प्रतिनिधी सांगली-पेठ रस्त्याची निविदा प्रक्रिया झाली, पण प्रत्यक्षात कामाला सुरूवात न झाल्याने नागरिक जागृती मंचच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची भेट घेतली. कंपनीकडून सध्या रस्त्याच्या मोजमापाचे काम सुरू असून प्रत्यक्षात दि. 15 डिसेंबरनंतर कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती दिली. शिवाय दोन वर्षात काम देखील पूर्ण होणार आहे. सांगली-पेठ हा सुमारे 41 किलोमीटरचा रस्ता