rajkiyalive

Day: November 22, 2023

राजकारण

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव पाटील

अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदी इद्रिस नायकवडी,  तर शहर जिल्हाध्यक्षपदी पद्माकर जगदाळे जनप्रवास । सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी इद्रिस नायकवडी यांची निवड करण्यात आली. तर सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची तर महापालिका क्षेत्र जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे यांची निवड करण्यात आली. बुधवारी या निवडी जाहीर करण्यात

Read More »