
सामाजिक
समडोळीतील शांतीनाथ मंदिराचे उद्या शंभराव्या वर्षात पदार्पण
दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 मिरज तालुक्यातील समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ जिनमंदिर शनिवार 25 रोजी शंभराव्या वर्षात पर्दापण करीत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीच्या ट्रस्टीनी दिली. समडोळी येथे जैन समाजाचे तीन मंदिरे आहेत. जुने समडोळी येथे भ. आदीनाथ मंदिर असून, गावामध्ये शांतीनाथ मंदिर आणि भ. महावीर जिन मंदिर