
कोल्हापूर
शिरोली – अंकली महामार्गाचे भूसंपादन करून लवकरच कामास सुरुवात
कागल-सातारा वरील महार्गाच्या समस्या निराकरण करण्याच्या सूचना जनप्रवास, जयसिंगपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कागल- सातारा या रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या शिरोली ते कासेगाव या कागल रस्त्यावरील गावातील नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन दि. २ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील समस्यांची पाहणी करून निराकरण करण्याच्या सूचना नॅशनल