rajkiyalive

Day: December 10, 2023

लोकल न्यूज

(sangli ) वारणा उद्भव योजनेमुळे हजारो एकर शेतीचे होणार नुकसान the warana schem take from samdoli

(dineshkumar aitawade 9850652056) सांगली शहर आणि कुपवाडसाठी सांगली महापालिकेने वारणा उद्भव पाणी योजना राबविण्याचा घाट घातला आहे. परंतु या योजनेमुळे वारणा काठावरील हजारो एकर शेतीचे नुकसान होणार असून, अगोदरच दारिद्र्यात पिचलेला शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यासाठी वारणा काठावरील शेतकरी एकत्र येत असून, या योजनेला विरोध करण्याचे नियोजन होत आहे. सांगली आणि कुपवाड शहराला सध्या कृष्णेचे

Read More »
लोकल न्यूज

कर्मवीर पतसंस्थेच्या ठेवी 2 हजार कोटींवर नेवू

रावसाहेब पाटील ;  1010 कोटींच्या ठेवी झाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा सभासदांनी ठेवरुपाने अपेक्षेपेक्षा मोठा आशीर्वाद दिला आहे. सभासदांनी दिलेला विश्वासाचा मोठा ठेवा आहे. या बळावर येत्या तीन वर्षात कर्मवीर पतसंस्थेच्या ठेवी दोन हजार कोटीवर आणि शाखांची संख्या शंभरपर्यंत नेण्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केला. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेने 1010 कोटी

Read More »
शेतकरी संघटना

(swabhimani aakrmak ) स्वाभिमानी पुन्हा आक्रमक

वसंतदादा कारखान्यात कार्यकर्ते घुसले, गेट तोडण्याचा प्रयत्न, पोलीस-कार्यकर्त्यांत झटापट जनप्रवास ।  सांगली : जिल्ह्यात ऊस दराचा तिढा सुटलेला नसल्याने रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली. यंदा ऊसाला पहिली उचल एफआरपी अधिक 100 रूपये तसेच गतवर्षीचे 50 रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने वसंतदादा कारखान्यावर (दत्त इंडिया) आंदोलन करण्यात आले. सकाळी आक्रमक कार्यकर्ते कारखान्यात घुसले. आंदोलनकर्त्यांनी कारखान्याच्या

Read More »