
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल लवकरच पाडणार : पंधरा दिवसानंतर प्रशासनाला जाग पर्यायी मार्गाने वाहतूक जनप्रवास । सांगली 20 dec सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल लवकरच पाडणार सांगली-मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिर (मिरज) रेल्वेचा पूल धोकादायक झाला असल्याचा ट्रक्चरल रिपोर्ट रेल्वे विभागाला पंधरा दिवसांपूर्वी मिळाला आहे. त्यांनी या संदर्भात पर्यायी मार्गाने वाहतूक करावी, असे पत्र देखील सार्वजनिक बांधकाम