
सांगली
पंधरा कारखान्यांकडे 600 कोटीची ऊसबिले थकित
जिल्ह्यात 25 लाख टन ऊसाचे गाळप, ऊस दराचा तिढा कायम जनप्रवास । सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानेे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाले आहे. पंधरा कारखान्यांनी 24.98 लाख टन ऊसाचे गाळप केले असून 23.52 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. मात्र ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही या कारणांनी कारखान्यांकडून अद्याप ऊसबिले जमा करण्यात आलेली नाहीत. पंधरा