
(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु
आधी मंजुरी आणा, मग वाहतुक थांबवू – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे जनप्रवास । सांगली सांगली-मिरज रोडवरील कृपामाई हॉस्पिटलजवळील रेल्वे पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासनाने पत्र दिले होते. परंतु हे चुकीचे आहे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने कळविणे आवश्यक होते. अचानक अवजड वाहतुक बंद करता येणार नाही. नवा पूल बांधायचा असेल तर सहापदरीचा आराखडा तयार करा,